712 बीड: पडीक जमिनीवर हिरवं शिवार, जाधव कुटुंबाची यशोगाथा

Continues below advertisement
बीड जिल्हा दुष्काळग्रस्त भागांपैकी एक आहे. इथल्या शेकऱ्यांना पाण्याच्या भिषण समस्येला सामोरं जावं लागतं. अशा वेळी अनेक शेतकरी कुटुंबं आत्महत्येच्या काळ्या छायेखाली आली. पण त्यातही काही अशी कुटुंब होती ज्यांनी धीरानं परिस्थितीशी दोन हात केले. जाधव कुटुंबही त्यातीलच एक.एकमेकांच्या साथीनं या कुटुंबानं जवळपास पडीक असलेल्या जमिनीवर हिरवं शिवार फुलवलंय.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram