712 : बीड : ऐन पेरणीच्या वेळी खतांचे दर वाढले
Continues below advertisement
देशात सध्या महागाईचा जणू ट्रेंडच आलाय. पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीनंतर आता खतांच्या दरातही वाढ करण्यात आलीये. ऐन पेरणीच्या वेळी ही वाढ झाल्यानं शेतकरी नाराजी व्यक्त करतायत. यात(())१५:१५:१५ या खताचे मागील वर्षी ८८७ रुपये प्रति बॅग दर होता. तो आता ९७५ रुपये झाला आहे.
Continues below advertisement