712 : बीड : कर्ज माफी मिळूनही नवीन कर्जासाठी शेतकऱ्यांची पायपीट
Continues below advertisement
शेतकरी हितासाठीचे सगळे महत्त्वाचे निर्णय घेण्याचं आश्वासन मोदींनी दिलं खरं, पण आधीच लागू केलेल्या योजनांची अंमलबजावणी मात्र होताना दिसत नाही. कर्जमाफी जाहीर केल्यानंतर एका वर्षानी शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळाला. मात्र हा लाभ केवळ कागदावरच राहीला. आधीचं कर्ज माफ होऊनही शेतकऱ्यांना नवीन कर्ज दिलं जात नाहीये.
Continues below advertisement