712 : अशी करा बाजरीची लागवड...
Continues below advertisement
पशुपालन प्रामुख्यानं शेतीपुरक व्यवसाय म्हणून केला जातो. सध्या राज्यभरात शेतकऱ्यांची खरिपातील पेरणीची लगबग सुरु झाली आहे. खरिपातील प्रमुख पिकांमध्ये कापूस, ज्वारी नंतर बाजरीचा समावेश होतो. बाजरी हे ग्रामिण भागातील प्रमुख अन्नधान्यापैकी एक आहे. बाजारात बाजरीची मागणीही उत्तम आहे. तेव्हा खरिपात बाजरीची लागवड फायद्याची ठरु शकते.
Continues below advertisement