712 : अमरावती : मूग-उडीद खरेदी बंद केल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त
Continues below advertisement
मूग आणि उडीद यांच्या खरेदीसाठी राज्यभरात नाफेडतर्फे खरेदी केंद्र सुरु करण्यात आले. अमरावती जिल्ह्यातही दहा खरेदी केंद्र सुरु करण्यात आले होते. 13 डिसेंबर पर्यंत नोंदणीकृत शेतकऱ्यांचा माल खरेदी करण्याची मुदत होती. 13 तारखेनंतर केंद्र बंद झाले, मात्र अजूनही बऱ्याच शेतकऱ्यांचा माल खरेदी करणं बाकी आहे. याबाबत शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
Continues below advertisement