अमरावतीत बीटी बियाणे कंपनीविरोधात पोलिसात तक्रार करण्यात आली आहे. यासाठी शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन दिले.