712 : अमरावती : सेंद्रिय पद्धतीने हरभऱ्याचं भरघोस उत्पादन, राजाभाऊ गणोरकर यांची यशोगाथा

Continues below advertisement
सोयाबीन, तूर या कडधान्य पिकानं निराशा केली, त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांची मदार रब्बी हंगामातील हरभरा पिकावर होती. सध्या या पिकाचा काढणीचा काळ सुरु आहे. अमरावतीच्या राजाभाऊ गणोरकर यांनी हरभऱ्याचं भऱघोस उत्पादन मिळवलं आहे. सेंद्रिय पद्धतीनं व्यवस्थापन केल्यानं उत्पादन खर्चात बचत झाल्याचं ते सांगतात. 24 एकरातील हरभऱ्यापासून त्यांना 12 लाख उत्पन्न मिळेल अशी आशा आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram