
712 अमरावती:अचलपूरच्या भेंडीची दुबई मार्केटमध्ये विक्री, तरुण शेतकऱ्यांची यशोगाथा
Continues below advertisement
उत्पादन वाढीसोबतच त्यांच्या विक्रीची व्यवस्था करणंही गरजेचं आहे. त्यातही निर्यातीवर भर दिल्यास शाश्वत उत्पन्न मिळवता येऊ शकतं. याचंच एक उदाहरण अमरावतीतील राहुल रेखाते आणि ललित कपले या तरुण शेतकऱ्यांनी तयार केलंय. प्रशासनाच्या मदतीने निर्यात कंपनीशी करार करुन त्यांनी भेंडीची दुबईमध्ये निर्यात केलीये.
Continues below advertisement