712 अकोला: अनेक भागात पावसाची दडी, पाण्याचा संरक्षित वापर आणि पेरणीसाठी सल्ला
Continues below advertisement
देशभरात खरीप पेरणी जोमाने सुरु असताना काही भागात मात्र पाऊस रुसल्यानं पेरण्या रखडल्यात. राज्यात जिथे मराठवाड्यातही अतिवृष्टीची शक्यता आहे, तिथे उत्तर महाराष्ट्रात मात्र पावसानं पाठ फिरवलीये. अशा वेळी पाण्याचा संरक्षीत वापर करत पेरण्या पूर्ण करणं गरजेचं आहे. त्यासाठी काय करावं, ते जाणून घेऊया...
Continues below advertisement