712 अकोला : असं करा उडीद लागवडीचं व्यवस्थापन

Continues below advertisement
मान्सूनची अशी परिस्थिती असताना राज्यातील शेतकऱ्यांनी मात्र पेरणीची तयारी सुरु केलीये. खरीप हंगामातील प्रमुख कडधान्य पिकांमध्ये उडीद या  पिकाचा समावेश होतो. योग्य नियोजन केल्यास या पिकातूनही भरघोस उत्पन्न मिळवणं शक्य होतं. मात्र त्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram