712 : अकोला : कृषी उत्पन्न बाजार समितीत तूर खरेदीचा शुभारंभ
Continues below advertisement
अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तूर खरेदीचा शुभारंभ झाला. यावेळी सहकार आणि पणन मंत्री सुभाष देशमुख उपस्थित होते. तब्बल दीड महिना उशिरा हे खरेदी केंद्र सुरु झालेत. यामध्ये तूर खेरदीची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन केली असल्याचं सुभाष देशमुख म्हणाले. य़ामुळे शेतकऱ्यांना य़ोग्य वेळेत हमीभावाचे पैसे मिळतील, असंही ते म्हणाले.
Continues below advertisement