712 | अकोला | शेतीतल्या नवदुर्गा | सेंद्रीय शेतीतून प्रगती साधणाऱ्या वंदना धोत्रे यांची कहाणी
रासायनिक शेतीचे अनेक तोटे आपल्याला माहित आहेत. जमीन आणि मानवी आरोग्याही रासायनिक शेतीमुळे धोक्यात येतं. अशा वेळी सेंद्रिय शेतीचा नवा आदर्श या नवदुर्गेनं घालुन दिलाय. अकोल्यातील वंदना धोत्रे यांनी साडे चार एकरात सेंद्रीय पद्धतीने भाजीपाला आणि फळपिकांची लागवड केलीये. कमी खर्चात दुप्पट उत्पन्न त्या आज कमावतायत.