712 अकोला: ज्वारी पेरणीसाठी महत्त्वाच्या टिप्स
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
05 Oct 2017 08:39 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
खरीप हंगामानंतर आता शेतकऱ्याला वेध लागलेत ते रब्बी हंगामाचे. रब्बी हंगमातल्या प्रमुख पिकांमध्ये ज्वारीचा समावेश होतो. या हंगामात ज्वारीची लागवड करण्यासाठी काय तयारी करावी, ते जाणून घेऊया...