712 अकोला: 12 रुपयात 2 लाखाचं विमा संरक्षण, पंतप्रधान विमा योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं ध्येय

Continues below advertisement
पंतप्रधान सुरक्षा विमा योजना...देशातील प्रत्येक नागरिकाला २ लाखांपर्यंतचं विमा संरक्षण देणारी योजना. मात्र इतर योजनांप्रमाणे या योजनेचीही अंमलबजावणी म्हणावी तशी झाली नाही. गाव पातळीवर शेतकऱ्यांना तर याची माहिती सुद्धा नव्हती. अकोल्यातील जिल्हा प्रशासनानं अशा शेतकऱ्यांची जबाबदारी घेतलीये. लोकसहभागातून निधी गोळा करत, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना योजनेत सहभागी करुन घेतलंय.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram