712 अकोला: कोकण कृषी विद्यापीठात संशोधन परिषद
Continues below advertisement
कृषी हे सतत प्रगत होत जाणारे क्षेत्र आहे. रोज नवे संशोधनं या क्षेत्रात होत असतात. अशी संशोधनं करणं आणि त्यांना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम कृषी विद्यापीठांचं असतं. याच संदर्भात आढावा घेण्यासाठी कोकण कृषी विद्यापीठात संशोधन परिषद घेण्यात आली. यामध्ये अकोला कृषी विद्यापीठाच्या एकूण ३४ शिफारशी मान्य करण्यात आल्या.
Continues below advertisement