712 : अकोला : अशी करा ज्वारीची लागवड...

Continues below advertisement
मान्सूनचं राज्यात आगमन झालं, की शेतकऱ्याला घाई होते ती पेरणीची. यंदाच्या खरीप हंगामात भात आणि मका यांच्या पाठोपाठ ज्वारीची लागवड मोठ्या प्रमाणात होण्याचा अंदाज आहे. ज्वारी म्हणजे ग्रामीण भागातील प्रमुख धान्य. राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांचं प्रमुख पीक ज्वारी आहे. मात्र ज्वारीची लागवड करताना काही महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram