712 : अकोला : अकोट बाजार समितीत कापसाची विक्रमी दराने विक्री
Continues below advertisement
कापूस निर्यातीमध्ये १५ टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता देशातील कॉटन एडव्हायझरी बोर्डनं जाहीर केली. यंदाच्या हंगामात कापूस उत्पादनात वाढ होण्याचा अंदाजही याआधी वर्तवण्यात आला होता. या बोर्डच्या अहवालानुसार यंदाच्या हंगामात कापसाची निर्यात ३७ लाख गाठींपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी ५८ लाख २१ हजार गाठींची निर्यात झाली होती. यंदा कापसाच्या लागवड क्षेत्रात वाढ झाली होती. त्यानुसार भारतात कापसाचं विक्रमी उत्पादन होण्याची आशा होती. मात्र बोंडअळीमुळे ही वाढ मर्यादीत झाल्याचं या अहवालात सांगितलं.
Continues below advertisement