712 अकोला: कर्जवाटपात दिरंगाई, जिल्हाधिकाऱ्यांची बँकांवर कारवाई

Continues below advertisement
केंद्रीय पातळीवर असे महत्त्वाचे निर्णय घेतले जात असताना, जिल्हा स्थरावरही काही महत्त्वाचे निर्णय घेतले जात आहेत. गेल्या वर्षी याच महिन्यात राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी जाहीर केली होती. त्यानंतर यंदाच्या हंगामात शेतकऱ्यांना नव्याने कर्ज घेण्याची परवानगीही होती. मात्र सरकारी आदेश मिळूनही काही बँकांनी पीक कर्ज दिले नाही. यावर अकोल्याचे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी बँकेवर कडक कारवाई केलीये.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram