712 अकोला: बोगस बियाणे विक्रेत्या कंपनीवर धाड
Continues below advertisement
पेरणीची तयारी करतांना पुरेसा पाऊस जितका गरजेचा असतो, तितकच दर्जेदार बियाणंही महत्त्वाचं ठरतो. बियाण्याची खरेदी करताना बऱ्याचदा शेतकऱ्यांची फसवणूक केली जाते. कमी उत्पादन क्षमता असलेले बोगस बियाणे शेतकऱ्यांना मिळते. अकोल्यात अशाच बोगस बियाणे विक्रेत्या कंपनीवर कृषी अधिकाऱ्यांनी धाड घातली. सोयाबीनचे लाखो रुपयांचे बियाणे यावेळी जप्त करण्यात आले.
Continues below advertisement