712 : अकोला : शेतात अतिरिक्त पाणी साचल्यास हे उपाय करा

Continues below advertisement
जळगाव सारख्या जिल्ह्यांमध्ये जमिनीत ओल नाहीय आणि काही जिल्ह्यांमध्ये मात्र शेतात पूर आलाय. मुसळधार पावसामुळे राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये शेतात पाणी साचलंय. जास्त काळ हे पाणी शेतात राहील्यास पिकाचं मोठं नुकसान होऊ शकतं. तेव्हा वेळीच उपाय करुन या पाण्याचा निचरा करणं गरजेचं आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram