712 अहमदनगर: शेतमालाच्या विक्रीसाठीचं प्रशिक्षण देणारी कार्यशाळा
Continues below advertisement
शेतकऱ्यांना उत्पादन कसं वाढवायचं यावर बऱ्याच ठिकाणी प्रशिक्षण दिलं जातं. मात्र त्याच्या विक्रीसाठी काय करावं , कोणत्या दरानं आणि कोणाला विक्री करावी याबाबतची माहिती कधीच दिली जात नाही. त्यासाठीच एमसीएक्स आणि एबीपी माझाच्या वतीनं कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. अहमदनगरमध्ये ही कार्यशाळा पार पडली. मार्केटिंग व्यवस्थासाठीच्या कार्यशाळेला शेतकऱ्यांनाही चांगला प्रतिसाद दिला. एमसीएक्स म्हणजेच मल्टि कमोडिटी एक्सचेंज द्वारे भविष्यातील बाजारभावांबाबतही शेतकऱ्यांना माहिती मिळणार आहे.
Continues below advertisement