712 शेती जगत : रब्बी हंगामातील पेरणीचा आढावा
Continues below advertisement
केंद्रीय कृषी मंत्रालयानं देशातील रब्बी पेरणीचा आढावा नुकताच जाहीर केला. त्यानुसार आतापर्यंत देशात ६ कोटी १७ लाख हेक्टरवर पेरणी पूर्ण झालीये. गेल्या वर्षी आतापर्यंत ही पेरणी ६ कोटी २० लाख हेक्टरवर झाली होती. यामध्ये गव्हाची पेरणी २ कोटी ९८ लाख हेक्टरवर झाली होती. गेल्या वर्षीपेक्षा ही पेरणी कमी असल्याचं दिसून येतंय. भाताची पेरणी आतापर्यंत २ कोटी २३ लाख हेक्टर क्षेत्रावर झालीये. तर डाळींच्या पेरणी क्षेत्रातही वाढ झाल्याचं दिसून येतंय.
Continues below advertisement