712 : अकोला : फलोत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी फळबाग लागवडीसाठी कार्यशाळेचं आयोजन

Continues below advertisement

फलोत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी अकोल्यातही कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. मुर्तिजापूरमध्ये ही कार्यशाळा पार पडवली. महसूल, वनं आणि कृषी विभागाने एकत्रितपणे कार्यशाळा आयोजित केली होती. या कार्यशाळेला हजारोंच्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. या शेतकऱ्यांना फळबाग लागवड आणि अनुदानासंदर्भात थेट तज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात आलं. यावेळी फलोत्पादन अभियानाअंतर्गत शेतकऱ्यांकडून अर्जही भरून घेतले. यात ६१० शेतकऱ्यांनी फळबाग लागवडीसाठी नोंदणी केली. तर २०९ शेतकऱ्यांनी वृक्ष लागवडीसाठी नोंदणी केली.  मुर्तिजापूर तालुक्यात या हंगामात जवळपास हजार हेक्टर क्षेत्रावर फळबाग आणि वृक्ष लागवडीचं लक्ष्य ठेवण्यात आलं आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram