712 : वाशिम : आठ एकरात करडई लागवडीतून दीड लाखांचं उत्पन्न, गजानन वाळले यांची यशोगाथा

Continues below advertisement
वाशिम जिल्ह्यात सर्वाधिक जमीन ही कोरडवाहू आहे. याच जमिनीत गजानन वाळले या शेतकऱ्यानं नंदनवन फुलवलं. आठ एकर क्षेत्रात करडईची लागवड करत या शेतकऱ्यानं लाखोंचा नफा कमावला.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram