7/12 : शेती जगत : अवकाळी पावसाने सांगोला तालुक्यातील निर्यातक्षम आंब्याचं मोठ नुकसान
Continues below advertisement
राज्याच्या अनेक भागात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे पीकांचं मोठं नुकसान झालं आहे. आसमानी संकट शेतकऱ्यांची पाठ सोडत नाहीय, असाच हा प्रकार. कुठे गहू, कांदा तर कुठे द्राक्षं आणि आंबा बागेला मोठा फटका बसला आहे.
Continues below advertisement