7/12 : पीक सल्ला : हवामान बदलाच्या काळात पिकांची काळजी कशी घ्यावी?
Continues below advertisement
उन्हाची तीव्रता वाढत असतानाच हवामान बदललं, वादळी वाऱ्यासह पाऊस पडला. काही भागात गारपीटही झाली. अशा वातावरणात पिकांची, पशूधनाची काळजी कशी घ्यावी? हे जाणून घ्या एबीपी माझाच्या स्पेशल रिपोर्टमधून
Continues below advertisement