7/12 : शेती जगत : अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे रब्बी पिकं, फळबागांचं मोठं नुकसान
Continues below advertisement
राज्याच्या अनेक भागात वादळी पाऊस आणि गारपिटीमुळे पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. आसमानी संकट शेतकऱ्यांची पाठ सोडत नाही, असाच हा प्रकार.. कुठं गहू, कांदा, द्राक्षं, आंबा बागेला मोठा फटका बसला आहे.
Continues below advertisement