712 कोल्हापूर: सांगली, कोल्हापूर बाजारात सीताफळ आवकीला सुरुवात
सणासुदीच्या काळामध्ये फळांना विशेष मागणी येते. त्यातही सिताफळाची मागणी वाढती असते. कोल्हापूर आणि सांगली बाजार समितीमध्ये सिताफळांची पहिली आवक झाली. यावेळी सिताफळाला चांगला दर मिळाल्यानं शेतकरीही समाधानी होते. मात्र सणांच्या काळात आवक वाढून दर कमी होण्याची शक्यताही शेतकऱ्यांनी वर्तवलीये.