7/12 च्या बातम्या : बीड : धोंडराईच्या शेतकऱ्यांची पपईच्या गटशेतीतून दीड कोटींची उलाढाल
एकीचं बळ लहानपणीच्या गोष्टींमध्ये आपण बऱ्याचदा एकलं असेल. मात्र, याच एकीच्या बळानं बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी प्रगती साधली. धोंडराई गावातील 15 शेतकऱ्यांनी जवळपास 30 एकरावर पपईच्या गटशेतीचा प्रयोग केला. आणि आज यातून दीड कोटींची उलाढाल हे शेतकरी करतायत. पाहूया त्यांची यशोगाथा.