7/12 : अमरावती : दोन एकरात स्ट्रॉबेरी लागवडीतून आठ लाखाचं उत्पन्न, साधू पाटील यांची यशोगाथा
Continues below advertisement
विदर्भातील चिखलदरा आणि पश्चिम महाराष्ट्रातील महाबळेश्वर या दोन्ही ठिकाणचं हवामान स्ट्रॉबेरीला पोषक. चिखलदरामध्ये हे पीक फारसं रुजलं नाही. याला कारणंही तशीच होती. मात्र, काही शेतकऱ्यांनी अडथळ्यांवर मात करायचं ठरवलं. साधू पाटील हे अशाच शेतकऱ्यांपैकी एक. त्यांनी पर्यटन, शेती आणि मार्केटिंग याची सांगड घातली. त्यामुळे त्याची गोड फळं त्यांना चाखायला मिळत आहेत. पाहा यावरच एबीपी माझाचा स्पेशल रिपोर्ट...
Continues below advertisement