मुंबई : 'पावसाचा निबंध' शॉर्ट फिल्मसाठी दिग्दर्शनाचा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर नागराज मंजुळेंची प्रतिक्रिया
Continues below advertisement
65 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची आज घोषणा झाली. नागराज मंजुळेंना 'पावसाचा निबंध' या शॉर्ट फिल्मसाठी दिग्दर्शनाचा पुरस्कार मिळाला. त्यावर नागराज यांनी एबीपी माझासोबत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
Continues below advertisement