विविध मागण्यांसाठी पेट्रोल पंप चालक एक दिवसीय संपावर जाणार

Continues below advertisement
पेट्रोल पंप व्यवसायावरील जाचक अटी, ऑईल कंपन्यांची आणि शासनाची मनमानी यामुळे युनायटेड पेट्रोलियम फ्रंटने 13 तारखेला 1 दिवसीय संप पुकारला आहे. यामध्ये 54 हजार डिलर सहभागी होणार आहेत. 13 ऑक्टोबर रोजी देशातील 54 हजार पेट्रोल पंपांवर इंधन खरेदी-विक्री बंद राहिल.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram