Maharashtra Government Formation | 5 वर्षांपूर्वी शपथविधी, यंदा मुहूर्त कधी? | ABP Majha

Continues below advertisement
आजपासून बरोबर पाच वर्षांपूर्वी म्हणजे 31ऑक्टोबर 2014 देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आणि ते महाराष्ट्रातील भाजपचे पहिले मुख्यमंत्री झाले. यंदा विधानसभेत लोकांनी महायुतीच्या बाजूने कल दिला. निकाल लागून आज बरोबर आठ दिवस झाले. मात्र अद्यापही शपथविधीचा मुहूर्त ठरत नाही. शिवसेना आणि भाजपमध्ये मंत्रिपदावरुन  रस्सीखेच सुरु आहे. दोन्ही बाजूने ताणून धरलं जात आहे. परिणामी नवं सरकार स्थापन होण्यासाठी उशीर होत आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram