धुळे हत्याकांड : आतापर्यंत 23 जणांना अटक
Continues below advertisement
मुले पळवणारी टोळी समजून पाच जणांची हत्या केल्याप्रकरणी आतापर्यंत 23 जणांना अटक करण्यात आली आहे. साक्री तालुक्यातील राईनपाडा या आदिवासी पाड्यावर 1 जुलैला, जमावाने मुले पळवणारी टोळी समजून पाच जणांची हत्या केली.
Continues below advertisement