नवी दिल्ली : गुरु गोविंद सिंग यांच्या 350 व्या जयंतीनिमित्त विशेष नाणं
Continues below advertisement
रिझर्व्ह बँकेतर्फे साडेतीनशे रुपयांचं नवीन नाणं लवकरच चलनात आणलं जाणार आहे. शीखांचे दहावे धर्मगुरू गुरू गोविंद सिंह यांच्या 350व्या जयंतीनिमित्त हे विशेष नाणं सादर केलं जाईल. मात्र, ही नाणी अत्यंत मर्यादित प्रमाणात तयार करण्यात येतील. साधारण 35 ग्रॅम या नाण्याचं वजन असणार आहे.
Continues below advertisement