नागपूरमध्ये कोराडी रस्त्यावर ट्रकमध्ये 35 लाखांचे अंमली पदार्थ जप्त

Continues below advertisement
नागपूर गुन्हे शाखेच्या अँटी नार्कोटिक्स पथकानं कारवाई करत 314 किलोग्राम गांजा पकडला आहे. शहरातील कोराडी रोडवर एका मिनी ट्रक मधून गांजा छुप्यापद्धतीनं नेण्यात येत होता. पोलिसांनी मिळालेल्या माहितीनुसार कारवाई करत या ट्रकमधून सर्व माल जप्त केला. या गांजाची किंमत सुमारे 35 लाख रुपये आहे. ट्रकमध्ये काही छुपे बॉक्स बनवून त्याच्यातून अमली पदार्थाची तस्करी सुरु होती.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram