जालनामधील भोकरदन तालुक्यातील क्षीरसागर गावात गोठ्याला आग लागून 3 लहान मुले दगावली, मृतांमध्ये एका मुलीचा समावेश आहे.