2G घोटाळा निकाल : काँग्रेस नेते शशी थरुर यांची प्रतिक्रिया

Continues below advertisement
देशाच्या तिजोरीला 1 लाख 76 हजार कोटींचा फटका देणाऱ्या 2G स्पेक्ट्रम घोटाळ्यातील सीबीआयच्या पहिल्या खटल्यात सर्व आरोपी निर्दोष सुटले आहेत. दिल्लीतील सीबीआय कोर्टाने आज यासंदर्भात निर्णय दिला.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram