2G घोटाळा निकाल : ए राजा, कनिमोळींसह सर्व आरोपी निर्दोष, गिरीष कुबेर यांचं विश्लेषण
Continues below advertisement
देशाच्या तिजोरीला 1 लाख 76 हजार कोटींचा फटका देणाऱ्या 2G स्पेक्ट्रम घोटाळ्यातील सीबीआयच्या पहिल्या खटल्यात सर्व आरोपी निर्दोष सुटले आहेत. दिल्लीतील सीबीआय कोर्टाने आज यासंदर्भात निर्णय दिला.
Continues below advertisement