नवी दिल्ली : 1,76,000 कोटींच्या ‘2G’ घोटाळ्यावर CBI कोर्टात आज फैसला
Continues below advertisement
2010 साली झालेल्या 2G घोटाळ्याबाबत सीबीआय कोर्ट आज निर्णय सुनावणार आहे. 2G मुळे देशाला 1 लाख 76 हजार कोटींचा नुकसान सोसावा लागला. या घोटाळ्यात तत्कालीन दूरसंचार मंत्री ए. राजा आणि डीएमकेच्या माजी खासदार कनिमोझी यांना तुरुंगातही जावं लागलं. या दोघांसह अनेक कंपन्या आणि व्यावसायिकांवरही या घोटाळ्याप्रकरणी आरोप आहेत.
Continues below advertisement