26/11 हल्ल्याचा दहशतवादी कसाबच्या नावे रहिवासी दाखला
Continues below advertisement
26/11 मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा दोषी पाकिस्तानच्या अजमल आमीर कसाबचं चक्क डोमेसाईल सर्टिफिकेट अर्थात रहिवासी प्रमाणपत्र जारी केल्याचा प्रकार उत्तर प्रदेशातील ओरैयामध्ये घडला आहे.
Continues below advertisement