मुंबई : 1993 सालच्या साखळी बॉम्बस्फोटाला 25 वर्षे पूर्ण

Continues below advertisement
मुंबईमध्ये 1993 साली झालेल्या साखळी बॉम्बस्फोटाला 25 वर्ष पूर्ण झालीयेत. यानिमीत्ताने मुंबईत वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. मुंबई प्रेस क्लबमध्ये फॉरेन्सिक इन्वेस्टिगेशनचं महत्व पटवून देण्यासाठी विशेष कार्यक्रम घेण्यात आला. हायकोर्टाचे माजी न्यायाधीश पीडी कोडे यांनी या सर्व इन्वेस्टिगेशन आणि पुरावा कसा महत्वाचा आहे ते सांगितलं. न्यायाधीश कोडेंनीच १९९३च्या बॉम्बस्फोटातील आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली होती.१२ मार्च १९९३ रोजी मुंबई मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटात अनेकांचा जीव गेला होता.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram