मुंबई : जिममध्ये 22 वर्षीय तरुणाला कार्डियाक अरेस्ट, मृत्यूची सोशल मीडियावर अफवा

Continues below advertisement
अदनान मेनन नावाचा 22 वर्षीय तरुण जिममध्ये वेट लिफ्टिंग करत असताना अचानक खाली कोसळला. कार्डियाक अरेस्ट येऊन तो खाली कोसळल्याचं समोर आलं. सध्या या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घटनेमध्ये अदनानचे ब्रेन हॅमरेज झाले आहे. त्याच्यावर सध्या भेंडी बाजारच्या साबो सिद्दिकी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार चालू आहेत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram