Kargil Vijay Diwas | संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी शहिदांना वाहिली श्रद्धांजली | ABP Majha
Continues below advertisement
कारगिल विजय दिवसाची आज विसावी वर्षपूर्ती...
धाडस, शौर्य आणि पराक्रमानं याच दिवशी आपण पाकिस्ताननला नमवलं.त्यांच्या पराक्रमाची आठवण म्हणून आज देशभरात 26 जुलै हा कारगिल विजय दिवस म्हणून साजरा केला जातो. 26 जुलै 1999 रोजी भारत-पाकिस्तान युद्धात भारतानं पाकिस्तानवर विजय मिळवला होता. या घटनेला आज 20 वर्ष पूर्ण होतायत. त्यानिमित्तानं दिल्लीतल्या अमर जवान ज्योत येथे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी शहिदांना श्रद्धांजली वाहिली. तर, द्रासमधील कारगिल युद्ध स्मारकावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद श्रद्धांजली वाहतील. शिवाय, राज्यासह देशभरात आज विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.