मालेगाव स्फोटातील आरोपी मेजर रमेश उपाध्यायला जामीन मंजूर, देशाबाहेर जाण्यास बंदी

मालेगाव स्फोटातील आरोपी मेजर रमेश उपाध्यायला मुंबई हायकोर्टानं जामीन मंजूर केला आहे. 1 लाखाच्या जातमुचलक्यावर हा जामीन देण्यात आला. जामीन मिळाला असला तरीही देशाबाहेर जाण्यास बंदी करण्यात आली आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola