VIDEO | दोन मिनिटात योग | धनुरासन | योग माझा | एबीपी माझा
आपल्या धकाधकीच्या आयुष्यातून काही वेळ काढून आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. योगाच्या मदतीने आपण सुदृढ शरीर कमवू शकतो. दोन मिनिटांत योगच्या माध्यमातून आम्ही रोज एक आसन तुमच्यासाठी घेऊन येतो. आज आपण धनुरासन आणि त्याचे फायदे पाहणार आहोत.