मुंबई : भारतीय रेल्वेच्या गौरवशाली इतिहासाला 165 वर्ष पूर्ण

Continues below advertisement
भारतीय रेल्वेच्या गौरवशाली परंपरेला १६५ वर्षे पूर्ण झाली. तेव्हापासून भारतात रेल्वेचा प्रवास हा अव्याहतपणे सुरुच आहे. इतकच नाही तर आशिया खंडातलं दुसऱ्या क्रमांकाचं रेल्वे नेटवर्क म्हणूनही आपली गणना होते. भारतात पहिली लोकल ट्रेन ही मुंबईत १६ एप्रिल १८५३ साली सुरु झाली. बोरी बंदर म्हणजेचं आत्ताचं सीएसएमटी ते ठाणे असा प्रवास या ट्रेनने केला होता.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram