Flashback 26 July, 2005 | मुंबईवर आलेल्या संकटाला 14 वर्षे पूर्ण | मुंबई | ABP Majha
येत्या ३ दिवसात मुंबईत जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवलीय..तसंच कोकण, गोवा, मध्य़ महाराष्ट्रातही मुसळधार पावसाची शक्यता आहे..२००५ साली २६ जुलैलाच मुंबईत अतिवृष्टी झाली होती..यात मुंबई जलमय होऊन मोठी वित्त आणि जीवितहानी झाली होती..