मुंबई : बारावीच्या निकालावर पुन्हा एकदा टांगती तलवार

Continues below advertisement
एकीकडे बारावीची परीक्षा सुरु असली, तरी बारावीचा निकाल वेळेत लागेल याची शाश्वती नाही. कारण अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासोबतच्या कालच्या बैठकीत काहीच तोडगा निघाला नाही. त्यामुळे कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने आपलं आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram