डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती : बाबासाहेबांच्या जीवनातील महत्त्वाच्या प्रसंगांचं विक्रोळीत रांगोळी प्रदर्शन
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
मुंबईतील विक्रोळी भागातील आनंद सेवा मंडळातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्तानं रांगोळी प्रदर्शन भरवण्यात आलं. आंबेडकरांच्या जीवनातील काही महत्त्वाचे प्रसंग, कोरेगाव भीमाचा विजयस्तंभ, नागपूर दीक्षा भूमी यासारख्या 14 वेगवेगळ्या रांगोळीचं प्रदर्शन यानिमित्तानं खुलं ठेवण्यात आलं. याशिवाय प्लास्टिकबंदीचा संदेश देण्यासाठी प्रदर्शन बघायला आलेल्यांना कापडी पिशव्यांचं वाटप करण्यात आलं.